United we stand foundation provided CCTV Camera,Education Kit to School students,Sanitary Wending to girls students and also for adivasi women and tarpaulins to homes. To make educate each and every part of Bharat ????????,as the youth is next face of Bharat so to make them available with facilities of education UNITED WE STAND FOUNDATION provide each possible things (Eduactional kit,Some of information over Army to motivated them) And in next month we are going to take students of school to Artillery Center,Nashik So that they can know and get motivated INDIAN ARMY We will be showcasing them Weapons at artillery promised by President of our NGO- Sagar Matale. As the New school built in village to secure it our foundation provided security camera. In future too we are going to support the school and villages as we can. Education stationary material will be provided as needed in span of 3-4 months. युनाइटेड व्ही स्टॅंड फाउंडेशन तर्फे आदिवासी भागात सीसी टीव्ही कॅमेरा, शैक्षणिक किट, सॅनिटरी मशिन, पॅड व घरांसाठी ताडपत्री वाटप करण्यात आले.शिक्षणाची ज्योत भारताच्या कानाकोपऱ्यात पेटवली जावी आणि या देशाचं नेतृत्व येणाऱ्या पिढीने उत्कृष्ठ प्रकारे पार पाडाव म्हणुन संस्थेने शैक्षणीक साहित्याची वाटप देखील केली, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देउन त्यांच्या शिक्षणाचा निकाश वाढवून त्यांना प्रोत्साहित केलें, आणि येत्या एक महिन्यात गावातील विद्यार्थी यांना सैन्यात वापरल्या जाणाऱ्या अर्टिलरी च्या तोफा, रंगाडे विविध शस्त्र साठा , दाखवायला देखील घेउन जाण्याचे आश्वासन संस्थचें अध्यक्ष सागर मटाले यांनी मुलांना दिले. गावात सुरू झालेल्या नवीन शाळेत सुरक्षे साठी संस्थेने सीसीटीव्ही कॅमेरे देखील भेट म्हणुन दिले. भविष्यात देखील आपल्याला परीने शक्य ती मदत संस्था गावाला करत राहील असे आश्वासन देखील अध्यक्ष सागर मटाले यांनी दिले.